Chandrapur vote theft । चंद्रपुरात मतांची चोरी? एकाच घरी राहतात १०० मतदार
Chandrapur vote theft Chandrapur vote theft : घुग्घूस – घुग्घूस काँग्रेस शहराध्यक्ष राजू रेड्डी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदार यादीतील गंभीर त्रुटी उघड केल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे “वोट चोरी” झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घुग्घूस शहरातील केमिकल वॉर्डमधील घर क्रमांक … Read more