Railway facilities : चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे सुविधा सुधारण्यावर भर देणार – प्रतिभा धानोरकर

Railway facilities
Railway facilities जिल्ह्यातील नागरीकांसाठी रेल्वे सुविधा अत्यावश्यक असून वेळेची बचत करण्यासाठी रेल्वे सुविधेत वाढ होणे अत्यावश्यक असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वे द्वारा आयोजित बैठकीत केले. सदर बैठक नागपूर येथील हॉटेल तुली इम्पेरिअल येथे संपन्न झाली. railway facilities दक्षिण-पुर्व-मध्य रेल्वे अंतर्गत नागपूर येथील हॉटेल तुली इम्पेरिअल येथे बैठकीचे आयोजन दि. 09 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. ...
Read more
error: Content is protected !!