Latest Clerk Recruitment : चंद्रपुरातील त्या युवकांसाठी आमदाराने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

Clerk Recruitment
Clerk Recruitment मुंबई महानगरपालिका आस्थापनावरील कार्यकारी सहायक (लिपिक) पदासाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, एकूण 1 हजार 846 पदांची भरती होणार आहे. Clerk recruitment मात्र, या जाहिरातीत नमूद केलेल्या अटींमध्ये दहावी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आणि पदवी प्रथम प्रयत्नात किमान ४५% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांनी या जाचक अटींवर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे  त्या रद्द करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार ...
Read more
error: Content is protected !!