प्रशासन नरमले तरीही आदिवासी समाजाचे ठिय्या आंदोलन सुरुचं

ठिय्या आंदोलन
News34 chandrapur चंद्रपूर/पोम्भूर्णा – पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे रुपांतर कार्यालयाचे तोडफोड होण्यापर्यंत गेल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याने सध्या हे प्रकरण तापले आहे.   सध्या आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे रूप आले असून जिल्ह्यातील ...
Read more

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात आदिवासी समाजाचा एल्गार

वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड
News34 chandrapur चंद्रपूर/पोम्भूर्णा – पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलन 20 ऑक्टोबर ला चांगलेच चिघळले.   प्रशासनाकडून आदिवासी संस्कृती व समाजाची थट्टा केल्याने आज वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली, परिस्थिती हाताळण्यासाठी गेलेले उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे याना सुद्धा धक्काबुक्की ...
Read more
error: Content is protected !!