Sudhir Mungantiwar on tiger attacks । मानव-वन्यजीव संघर्ष गंभीर; मुनगंटीवारांनी वनविभागाला दिले “हे’ निर्देश
Sudhir Mungantiwar on tiger attacks Sudhir Mungantiwar on tiger attacks : चंद्रपूर – जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दीड महिन्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरत चालला आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे नाहक जीवितहानी होत असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली. ग्रामस्थ तसेच जनावरांच्या जीवित … Read more