Chandrapur Van Prabodhini : चंद्रपूर वन प्रबोधिनीला नागरी सेवा प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय थ्री स्टार मानांकन

Chandrapur van prabodhini

chandrapur van prabodhini राष्ट्रीय नागरी सेवा प्रशिक्षण संस्थांच्या (NSCSTI) मानकानुसार चंद्रपूर वन प्रबोधिनीला 19 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीकरीता उत्कृष्ट थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. चंद्रपूर वन प्रबोधिनीच्या नागरी सेवा प्रशिक्षणातील उत्कृष्टतेची दखल घेऊन क्षमता निर्माण आयोगाने ही मान्यता प्रदान केली आहे.  ज्यामुळे वन अधिकारी, पदाधिकारी यांच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि परिणामकारकता वाढविण्याच्या प्रक्रियेत एक … Read more