Villagers demand helicopter । रस्ता नसेल तर हवेतून जायचं!, गावकऱ्यांनी मागितले थेट हेलिकॉप्टर
Villagers demand helicopter Villagers demand helicopter : भद्रावती, (जि. चंद्रपूर): भद्रावती तालुक्यातील पिंपरी (दे) येथील ग्रामस्थांनी गावातील रस्ते खराब झाल्याच्या आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या निषेधार्थ एक अनोखी मागणी केली आहे. त्यांनी तहसिलदार साहेबांना दिलेल्या निवेदनात, शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, मजूर आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी तात्काळ हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. illegal sand mining आई रागावली, … Read more