professional pilot : चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण-तरुणी बनणार व्यावसायिक पायलट
professional pilot नागपूर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंद्रपूर फ्लाईंग समितीच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील 12 वी उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र या विषयासह) झालेल्या 10 विद्यार्थाना व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाकरीता विहीत नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर माहिती chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. व्यावसायिक पायलट प्रशिक्षणाकरीता अर्ज 29 जुलै ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरायचे होते. आता … Read more