protest against illegal mobile tower । मोबाईल टॉवर विरोधात शिवसेना आक्रमक, साखळी उपोषणाला सुरुवात
protest against illegal mobile tower protest against illegal mobile tower : भद्रावती – १ सप्टेंबर २०२५ – भद्रावती तालुक्यातील गौतम नगर (स्नेहल नगर) परिसरात अनधिकृत मोबाईल टॉवरचे बांधकाम सुरू आहे. आधीच केवळ 100 मीटरच्या अंतरावर दोन मोबाईल टॉवर अस्तित्वात असून, आता तिसऱ्या मोबाईल टॉवरचे काम सुरू झाले आहे. चंद्रपुरात वाहतुकीच्या मार्गात बदल मोबाईल टॉवरमुळे निर्माण … Read more