श्रीमती शाहनाज बेग यांना पश्चिम भारतातील सर्वोत्तम वाइल्डलाईफ गाईड पुरस्कार

Best Wildlife Guide : नवी दिल्ली / चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (News३४) – नवी दिल्ली येथील बिकानेर हाऊसमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या प्रतिष्ठित ‘८ व्या टॉफ्ट (TOFT) टायगर वाइल्डलाईफ टुरिझम अवॉर्ड्स २०२५’ सोहळ्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने (TATR) राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. ताडोबातील मोहरली (कोअर) गेट येथे कार्यरत असलेल्या निसर्ग मार्गदर्शक (Nature Guide) श्रीमती शाहनाज ...
Read more








