Cyber Scam CDCC Bank । चंद्रपूर सहकारी बँकेत २.९३ कोटींचा सायबर घोटाळा, फॉरेन्सिक चौकशी होणार – आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा

cyber scam CDCC bank

Cyber Scam CDCC Bank Cyber Scam CDCC Bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल २.९३ कोटींचा सायबर घोटाळा झाल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर, या प्रकरणाची तातडीने फॉरेन्सिक चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याबबत त्यांनी पोलिस महासंचालकांना निवेदन सादर केले होते. या मागणीची दखल घेत पोलीस महासंचालकांनी तातडीने … Read more