quality education initiative 10 crore fund । १० कोटींचा निधी! बाबुपेठ शाळेला गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवा आयाम 🚀
quality education initiative 10 crore fund quality education initiative 10 crore fund : चंद्रपूर, दि. 16 : शहरातील बाबुपेठ येथे चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चालविण्यात येणा-या पी.एम. श्री. सावित्रीबाई फुले उच्च माध्य. व प्राथ. शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत असल्याने येथे शाळा प्रवेशाचा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे. सजग पालक आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेशित करीत असून शाळेच्या … Read more