Mahayuti sarkar : सोयाबीन उत्पादकांच्या मालाला मिळणार आधारभूत भाव

Mahayuti sarkar

Mahayuti sarkar राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या मालाला आधारभूत भाव मिळण्याची आशा महायुती सरकारमुळे प्रज्वलित झाली आहे. Mahayuti sarkar राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा मिळालेला आहे. केंद्र सरकारने पुढील ९० दिवसात १३ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन ‘नाफेड’ आणि एससीसीएफ च्या … Read more