चंद्रपूर जिल्ह्यात 15 ऑक्टोम्बर पर्यंत जिल्हाधिकारी यांचा हा आदेश लागू

जमावबंदीचा आदेश
News34 chandrapur चंद्रपूर : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दि. 1 ते 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1)(3) नुसार जमावबंदी आदेश लागू केले आहे.   या आदेशान्वये संबंधित अधिकारी यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा, मोर्चा, उत्सव व मिरवणुका काढता येणार नाही. पाच किंवा त्यापेक्षा ...
Read more
error: Content is protected !!