Aap Party On Cdcc bank | CDCC बँक पदभरती वरून आप चा भाजप-कांग्रेसवर गंभीर आरोप
Aap Party On Cdcc bank Aap Party On Cdcc bank : मध्यवर्ती बँकेच्या बोगस भरती प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या बेमुदत उपोषणाला आज आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट देऊन आपला ठाम पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात मनोज पोतराजे आणि रमेश काळबांधे हे मागील 11 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. … Read more