Namo Shetkari Mahasamman Nidhi scheme । सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे कंत्राटी संगणक चालकांचे मानधन मार्गी

namo shetkari mahasamman nidhi scheme

Namo Shetkari Mahasamman Nidhi scheme Namo Shetkari Mahasamman Nidhi scheme : चंद्रपूर (२३ सप्टेंबर २०२५) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्या पुढाकारामुळे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागातील कंत्राटी संगणक चालकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 15.35 कोटी … Read more