Bacchu Kadu farmers protest । चंद्रपूरमध्ये बच्चू कडूंचा इशारा; शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ आणि सरसकट कर्जमाफीची मागणी

Bacchu kadu farmers protests

Bacchu Kadu farmers protest Bacchu Kadu farmers protest : चंद्रपूर, महाराष्ट्र (२३ सप्टेंबर २०२५): राज्यात सततची नापिकी आणि यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले मोठे नुकसान पाहता, सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सोयाबीनला प्रति क्विंटल ६,००० रुपये भाव द्यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास … Read more