bh series number plate : BH क्रमांकाच्या नंबर प्लेटचा अर्थ काय?
bh series number plate bh series number plate : देश, राज्य व जिल्ह्यात आपण विविध क्रमांकाच्या वाहनांवर नंबर प्लेट बघितल्या असणार, नंबर प्लेट वरील कोड नुसार आपण सदर वाहन कोणत्या राज्याचे आहे हे सहजपणे ओळखू शकतो. पण आता यामध्ये BH क्रमांकाच्या नंबर प्लेटची भर पडली आहे, याचा नेमका अर्थ काय? हा क्रमांक कुणाला मिळतो याबाबत … Read more