घुग्घुस BJPची दमदार पदयात्रा! विकासाच्या बळावर विजयाचा आत्मविश्वास – आमदार जोरगेवार

Mla kishor jorgewar election rally ghugghus

ठोस विकासकामांच्या आधारावर निवडणूक जिंकू  – आ. किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – घुग्घुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, घुग्घुसतर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमूख उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. टिळक नगर येथून … Read more