boy drowns during Ganesh immersion । चंद्रपूर गणेश विसर्जन दु:खद अपघात, १८ वर्षीय तरुणाचा इरई नदीत बुडून मृत्यू
boy drowns during Ganesh immersion boy drowns during Ganesh immersion : चंद्रपूर – ७ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर शहरात ६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडलं, मात्र या आनंद व उत्साहाच्या वातावरणात विघ्न आलं, दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत गणेश विसर्जन करताना १८ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ७ सप्टेंबर रोजी आपत्ती व्यवस्थापन व … Read more