youth arrested with weapons Chandrapur । चंद्रपुरात दहशत थांबेना, १९ वर्षीय युवकांकडून तलवार, कोयता व चाकू जप्त
youth arrested with weapons Chandrapur youth arrested with weapons Chandrapur : चंद्रपूर (२९ सप्टेंबर २०२५) – चंद्रपूर शहरात दहशतीच्या नावाखाली तरुणाईने उच्छाद मांडला आहे, शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरुणाईच्या उंबरठ्यावर असलेली मुले हातात शस्त्र घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत असून या मुलांना खाकीचा धाक आहे कि नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुट्टीच्या दिवशी … Read more