Changes in traffic in Chandrapur city । चंद्रपूर शहरातील वाहतुकीत मोठे बदल : जाणून घ्या
Changes in traffic in Chandrapur city Changes in traffic in Chandrapur city : चंद्रपूर, दि. 1 सप्टेंबर २०२५ : चंद्रपूर शहरात 5 सप्टेंबर रोजी ईद–ए–मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली तसेच 6 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना खडसावले ईद–ए–मिलाद निमित्त 5 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासुन दुपारी 3 वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी खालीलप्रमाणे वाहतूक वळविण्यात आली आहे. … Read more