चंद्रपूर-यवतमाळ शेतकऱ्यांना कापूस खरेदी मर्यादेत दिलासा

Sudhir mungantiwar farmer relief
Sudhir Mungantiwar Farmer Relief : चंद्रपूर १४ डिसेंबर २०२५ (news34)- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर व यवतमाळसह एकूणच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कापूस खरेदीची मर्यादा गेल्यावर्षीप्रमाणेच कायम ठेवण्याची आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानुसार शासनाने ही मर्यादा प्रति हेक्टर २३६८ ...
Read more