tiger attack in Chandrapur 2025 । पतीसमोर पत्नीला वाघाने नेले फरफटत, चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याचा थरार
tiger attack in Chandrapur 2025 tiger attack in Chandrapur 2025 : मूल:- जंगलात बांबूच्या बारीक काडया,सरपण आणि कुडयाची फुले आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले.ही घटना वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट नंबर 524 मध्ये मंगळवारी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान भगवानपूर येथे घडली. human-wildlife conflict in Maharashtra मृतक महिला चिरोली येथील रहिवासी असून संजिवनी संजय … Read more