Swachhata Hi Seva 2025 campaign । स्वच्छ भारताच्या दिशेने मोठे पाऊल : चंद्रपूरमध्ये 25 सप्टेंबरला महाश्रमदान
Swachhata Hi Seva 2025 campaign Swachhata Hi Seva 2025 campaign : चंद्रपूर (प्रतिनिधी) दिनांक 23/9/2025 – “17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025” या कालावधीत “स्वच्छता ही सेवा2025” अंतर्गत गाव स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, गावात शाश्वत स्वच्छता नांदावी याकरिता गाव श्रमदानातून स्वच्छ करणे गरजेचे आहे .यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक गावात 25 सप्टेंबर रोजी “एक दिवस, एक घंटा, एक सोबत” या उपक्रमा अंतर्गत महाश्रमदान मोहीम राबविण्यात … Read more