Construction worker death by electric shock | मूल तालुक्यात भीषण अपघात – दोन बांधकाम मजुरांचा करंट लागून मृत्यू ⚡
Construction worker death by electric shock Construction worker death by electric shock : चंद्रपूर १७ सप्टेंबर २०२५ – मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथे बुधवारी (दि. १७) सकाळी घडलेल्या भीषण घटनेत दोन बांधकाम मजुरांचा करंट लागून मृत्यू झाला. या अपघातामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून, महावितरणच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडल्याची चर्चा सर्वत्र आहे. चंद्रपुरात क्लोरीन गॅस … Read more