forest officer training academy । चंद्रपूर वन अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी झाले सज्ज ‘वन अधिकारी’ म्हणून!
forest officer training academy छत्तीसगडच्या 39 प्रशिक्षणार्थी वन अधिकाऱ्यांचा चंद्रपूर वन प्रबोधिनी येथे दीक्षांत समारंभ forest officer training academy : चंद्रपूर – येथील वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी (वन अकॅडमी) या प्रशिक्षण संस्थेत छत्तीसगड राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशिक्षणार्थी बॅच-2 (2023-25) यांचा प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात 39 प्रशिक्षणार्थींनी 18 महिन्यांचे कठोर प्रारंभिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या … Read more