चंद्रपूरमध्ये जटपुरा वॉर्डात दुहेरी घरफोडी! ६२ हजारांचा मुद्देमाल चोरी

chandrapur double burglary

Chandrapur double burglary : चंद्रपूर १० डिसेंबर २०२५ (News३४) – चंद्रपूर शहरातील जटपुरा वार्डात दोन ठिकाणी घरफोडीची घटना घडली असून यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व लॅपटॉप असा एकूण ६७ हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला, शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. (हे वाचा – ब्रह्मपुरीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई, २४ लक्ष रुपयांचा … Read more