Chandrapur sweets oil ghee adulteration । आता खायचं तरी काय? चंद्रपूर जिल्ह्यात रिफाईड सोयाबीन तेल, व्हाईट बर्फी, शेंगदाना, तुप व टोस्ट् सर्व भेसळ
Chandrapur sweets oil ghee adulteration 17 लक्ष 26 हजार किमतीचा साठा जप्त Chandrapur sweets oil ghee adulteration : चंद्रपूर – ३० सप्टेंबर २०२५ – अन्न व औषध प्रशासन, चंद्रपूर कार्यालयाने सणासुदीच्या कालावधीत भेसळयुक्त अन्नपदार्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तूप, खाद्यतेल, मिठाई, भगर, शेंगदाना, बेसन व इतर असे एकूण 52 अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेला पाठविले. यात रिफाईड सोयाबीन तेल, व्हाईट बर्फी, शेंगदाना, तुप व टोस्ट् इत्यादी अन्नपदार्थाचा 14627 कि. ग्रॅ. वजनाचा किंमत 17 लाख 26 हजार 853 रुपये किंमतीचा … Read more