MNS gaining strength in Chandrapur । भाजप-शिवसेना-काँग्रेसला आव्हान : चंद्रपूरात मनसेचा झपाट्याने विस्तार
MNS gaining strength in Chandrapur MNS gaining strength in Chandrapur : चंद्रपूर ३० ऑगस्ट २०२५| तालुक्यातील चोरगाव येथे २९ ऑगस्ट २५ शिवसेना (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गावातील माजी सरपंच सुलोचना कोकाडे आणि प्रतीक चिकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) मध्ये औपचारिक प्रवेश करून स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत दिले आहेत. हा … Read more