monuments for Gond heroes in Chandrapur । ‘चंद्रपूरचा अभिमान’ – गोंड वीर स्मारकांच्या उभारणीसाठी नागरिकांचा आग्रह
monuments for Gond heroes in Chandrapur monuments for Gond heroes in Chandrapur : चंद्रपूर (२५ ऑगस्ट २०२५) – जिल्ह्यातील आदिवासींच्या मागण्यांवर जिल्हा प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे आदिवासी प्रशासनावर प्रचंड संतापले आहेत. जर प्रशासनाने या समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाहीत तर आदिवासी संघटनांना रस्त्यावर उतरून जनआंदोलन सुरू करावे लागेल असे संकेत गोंडवाना गणतंत्र पक्षाचे नामदेव शेडमाके … Read more