Nagpur-Chandrapur Highway । नागपूर-चंद्रपूर महामार्ग: ट्रक थेट दुकानात घुसला; एकाचा मृत्यू

Nagpur-chandrapur Highway

Nagpur-Chandrapur Highway Nagpur-Chandrapur Highway : चंद्रपूर, ( १३ सप्टेंबर २०२५) – चंद्रपूर जिल्ह्यातील नागपूर–चंद्रपूर महामार्गावर असलेल्या टेमुर्डा येथील मुख्य चौकात शनिवारी (दि. १३ सप्टेंबर २०२५) पहाटे एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका १६ चाकी ट्रकने (क्रमांक यूपी ७२ सीटी ७८१७) नियंत्रण गमावले आणि तो थेट रस्त्यावरील दुभाजक तोडून बाजूच्या ‘शिवकृपा मेडिकल’ आणि ‘तेजस्विनी … Read more