मराठा आरक्षणाचा वाद पेटला, जरांगे विरोधात टोंगे यांचं अन्नत्याग आंदोलन

Obc hunger strike
News34  maratha reservation चंद्रपूर – राज्यातील जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू करीत सरकारला मराठा आरक्षण देण्याची मागणी केली आहे, सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र सरकार व पाटलांच्या या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केला असून चंद्रपुरात राष्ट्रीय ...
Read more

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, आरक्षणाचा वाद चिघळणार

Obc grand march
News34 maratha vs obc चंद्रपूर – 17 सप्टेंबर रोजी गांधी चौकातून निघणाऱ्या आगामी ओबीसी महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन तेली समाजाने आपल्या सदस्यांना केले आहे. या मोर्चाचा उद्देश आपल्या राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याकडे लक्ष देणे हा आहे. खासदार बाळूभाऊ धानोरकर अभ्यासिका येथे नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली, जिथे तेली समाजातील असंख्य सदस्य या ...
Read more

मराठा आरक्षणावरून विदर्भ तेली महासंघाने सरकारला दिला इशारा

Maratha reservation chandrapur
News34 चंद्रपूर : मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचे निमित्त करून सरसकट मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, मराठा समाजाला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतल्यास कुणबी समाज ओबीसीमध्ये असल्यामुळे तेली समाजासह अन्य समाजावर देखील हा अन्याय होणार आहे. या अन्यायाविरोधात तेली समाज रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असा इशारा विदर्भ तेली समाज महासंघाने सरकारला ...
Read more

चंद्रपुरात ओबीसी संघटनांची महापंचायत

Obc maha panchayat
News34 चंद्रपूर – सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे, मराठा समाजाला ओबीसी समाजातून कुणबी प्रमाणपत्र द्वारे आरक्षण देण्याचा डाव सुरू आहे, त्याला हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे चंद्रपूर शहरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.   मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र दिल्यास सर्व ओबीसी जाती संघटनेवर त्याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे, याकरिता मराठा ...
Read more
error: Content is protected !!