how to get pilot license with state subsidy । ✈️ फक्त 10% खर्चात व्यावसायिक पायलट होण्याची संधी – राज्य सरकारची मोठी मदत
how to get pilot license with state subsidy how to get pilot license with state subsidy : चंद्रपूर, दि. 3 : नागपुर फ्लाईंग क्लब अंतर्गत चंदपुर फ्लाइंग स्टेशन समितीच्या वतीने चंद्रपुर जिल्ह्यातील 12 वी उतीर्ण (गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयासह उत्तीर्ण) झालेल्या 2 विद्यार्थ्यांना व्यावसायिक पायलट लायसन्स प्रशिक्षणाकरीता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाकरीता निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी करीता राज्य शासनाकडून 90 टक्के अनुदान (अदांजे 37 लक्ष) रुपये प्राप्त … Read more