POSH Act compliance checklist । चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयाने घ्यावी ‘POSH Act’ ची गांभीर्याने दखल
POSH Act compliance checklist POSH Act compliance checklist : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत जिल्हयातील ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर दहा किंवा दहा पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापन असणे अनिवार्य आहे. चंद्रपूर मनपा आयुक्तांच्या वाहनावर पैशांचा पाऊस समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष असावी. महिलांच्या … Read more