Republic day 2025 | SNDT महिला विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा
Republic day 2025 Republic day 2025 : एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बल्लारपुर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. कविता खोलगडे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक, … Read more