Tadoba Jeep Driver Killed । वडिलांसमोरच वाघाचा हल्ला; तरुण जीप चालकाचा दुर्दैवी मृत्यू

tadoba jeep driver killed

Tadoba Jeep Driver Killed Tadoba Jeep Driver Killed : मोहर्ली २४ सप्टेंबर २०२५ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणाऱ्या भामडेली गावात आज (२४ सप्टेंबर २०२५) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल बबन नन्नावरे (वय ३७, रा. भामडेली) असे मृताचे नाव असून, ते ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जीप चालक म्हणून … Read more