child attacked by tiger । सिंदेवाही तालुका हादरला! ७ वर्षीय मुलगा वाघाच्या तावडीत?

child attacked by tiger

child attacked by tiger child attacked by tiger : चंद्रपूर | 18 सप्टेंबर 2025 – सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या छोट्याशा गावात आज गुरुवारी रात्री साडेसातव्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. गावातीलच दुसरीत शिकणाऱ्या प्रशिल बबन मानकर (वय ७) या चिमुकल्याला अंगणातून पट्टेदार वाघाने उचलून नेले. या घटनेमुळे गावात शोककळा व भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने … Read more