Wcl Headquarters : कोळसा चोरी व वाढती गुन्हेगारी थांबविण्यासाठी हंसराज अहिर यांनी सुचविला उपाय
Wcl Headquarters Wcl headquarters नागपूर येथील वेकोलि मुख्यालयात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेत व सीएमडी वेकोलि, नागपूर यांचे उपस्थितीत दि. ०७ डिसेंबर २०२४ रोजी वेकोलि प्रबंधनाशी संबंधित विविध विषयावर बेठक पार पडली. सदर बैठकीत २०२१ च्या पदस्थापना एसओपीमध्ये बदल करून नवीन एसओपी लागु करण्यात आल्याचे सांगण्यात आले यामध्ये शैक्षणिक पात्रता धारकांना भुमीगत … Read more