Teacher MLA : आमदाराने घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

Nagpur Division

Teacher MLA नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक समस्‍या प्रलंबित असल्‍याने शिक्षकांनी समस्‍या निवारण सभेत तीव्र रोष व्‍यक्‍त केला. शिक्षकांची समस्‍या सोडविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप व्‍यक्‍त करीत नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) यांनी प्रलंबित असलेल्‍या समस्‍या तात्‍काळ निकाली न काढल्‍यास सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) कार्यालयाची चौकशी करा, असे निर्देश नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार … Read more