eid celebration with politicians । ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त लष्करी ईदगाह कमेटीच्या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती
eid celebration with politicians eid celebration with politicians : चंद्रपूर – आज चंद्रपूर जिल्ह्यात ईद-उल-अजहा (बकरी ईद) हा पवित्र सण मुस्लिम बांधवांकडून मोठ्या श्रद्धा, एकता आणि उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त लष्करी ईदगाह कमेटी तर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तुकूम अपघात प्रकरणातील … Read more