MNS Numerous youth join party । स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मनसेची धडक तयारी – युवकांचा उत्स्फूर्त प्रवेश
MNS Numerous youth join party MNS Numerous youth join party : राजुरा – जिल्ह्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून होत आहे अश्यातच पक्षाच्या बैठकीचे आयोजन ग्रामीण क्षेत्रात सुरू आहे, त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा मागे नसून ग्रामीण क्षेत्रात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष … Read more