घुग्घुसला 7.07 कोटींची मोठी भेट! AMRUT 2.0 अंतर्गत सरोवर पुनरुज्जीवनास मंजुरी

Lake Rejuvenation Project

Lake Rejuvenation Project : चंद्रपूर २४ डिसेंबर २०२५ (Author प्रकाश हांडे) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या  7 कोटी 7 लाखांच्या सरोवर पुनरुज्जीवन प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. ही मंजुरी घुग्घुस शहराच्या सर्वांगीण, नियोजित व शाश्वत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.             या प्रकल्पाच्या माध्यमातून घुग्घुस शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेचे सर्वंकष नूतनीकरण … Read more