Chandrapur medical college charity event । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने ‘Pay Back to Society’ उपक्रम
Chandrapur medical college charity event Chandrapur medical college charity event : चंद्रपूर, दि. 18 : कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात “सोहळा दातृत्वाचा… एक हात मदतीचा” हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक दायित्वाची जाणीव अधोरेखित करण्यात आली. चंद्रपुरात वृक्ष रक्षाबंधन या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. … Read more