daylight tiger attack on cow । ⚠️ चंद्रपूरमध्ये दिवसाढवळ्या वाघाचा हल्ला, जनावरांचा बळी; नागरिक भयभीत
daylight tiger attack on cow daylight tiger attack on cow : घुग्घुस, चंद्रपूर 24 ऑगस्ट 2025 : घुग्घुस शहरालगत असलेल्या नकोडा गावाजवळ वाघाच्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना रविवारी (24 ऑगस्ट 2025) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. पिता-पुत्राला अस्वलाने पकडले आणि…. नागरिक दहशतीमध्ये नकोडा येथील वेकोलि मॅगझीनजवळ ही … Read more