chitra nagari : नागपुरात 100 हेक्टरवर होणार भव्य चित्रनगरी

Chitra nagari

chitra nagari चित्रपट निर्मितीचा पाया मराठी चित्रपटांनी रचलेला असून आशयसंपन्न मराठी चित्रपटांची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. Chitra nagari ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी  मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक विभागाच्या वतीने मराठी चित्रपट धोरण तयार करण्यात यावे, त्यासाठीची  समिती गठीत करुन या कामास गती  देण्याच्या सूचना देत नागपूर येथे १०० हेक्टर … Read more