Political creditism in Chandrapur । लेंडाळा तलाव राजकीय श्रेयवाद, प्रकल्प तुमच्या काळातील पण मंजुरी माझ्या कार्यकाळात
Political creditism in Chandrapur Political creditism in Chandrapur : भद्रावती – लेंडाळा तलाव पुनरुज्जीवन योजनेला नुकतीच अमृत २.० योजनेंतर्गत अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या फुकटचे श्रेय घेऊ नये या वक्तव्याला आता नगर परिषदेच्या अधिकृत नोंदीतूनच प्रत्युत्तर मिळाले आहे. सन 2022 मध्ये अमृत – 2.0 योजने अंतर्गत महाराष्ट्रातील नगरपालिकांना पाणी पुरवठा … Read more