amma chowk naming controversy । 🛑 ‘अम्मा चौक’ व्हायलाच पाहिजे!, कष्टकऱ्यांवर राजकारण कशाला?, कुणी केली मागणी?
amma chowk naming controversy amma chowk naming controversy : चंद्रपूर – फुटपाथवर टोपल्या विकत आपला संसार सावरणाऱ्या आणि अनेक लढ्यांतून फुटपाथ विक्रेत्यांना न्याय मिळवून देणाऱ्या गंगुबाई जोरगेवार अम्मा या संघर्षशील महिलेला सन्मान देण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाच्या जागेला ‘अम्मा चौक’ नाव देण्याची मागणी फुटपाथ असोसिएशनने केली आहे. मात्र, दुर्दैवाने या प्रस्तावाला काही राजकीय व्यक्तींकडून विरोध करण्यात आला … Read more