foreign liquor illegal stock raid Chandrapur । निवडणूक काळात मोठी कारवाई! ब्रह्मपुरी येथे अवैध दारूसाठा जप्त
foreign liquor illegal stock raid Chandrapur : चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४) : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदीच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ब्रह्मपुरी तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. दिनांक १ ते ३ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी दारूबंदी लागू असताना, मौजा उदापूर येथे ५ लाख १६ हजार रुपयांचा अवैध देशी-विदेशी … Read more