accidental death due to electric wire | ⚡शेतात लोंबकळत्या तारांचा स्पर्श… १८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू!
accidental death due to electric wire accidental death due to electric wire : कोरपना – तालुक्यातील सावलहिरा येथील एका शेतशिवारात जिवंत विद्युत तारांचा स्पर्श होऊन एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक २५ रोजी सकाळ अकरा वाजता च्या सुमारास घडली. आनंद प्रफुल जोगी (१८) रा.सावलहिरा असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी झालेल्या वादळामुळे जगदीश धोटे यांच्या … Read more